संगणक शिक्षण आणि ई-लर्निंग पद्धतीने शिक्षण देणारी भिवंडी शहरातील पहिली शाळा होण्याचा मान मिळविला आहे
शालेय कामकाजात व्यवस्थापनाचे सतत लक्ष आणि मार्गदर्शन यामुळे गेल्या 24 वर्षात शाळेच्या इयत्ता 10 वीचा निकाल सरासरी 90% पेक्षा जास्त. मराठी माध्यमाच्या शाळा मधे ईयत्ता १० विचा निकाल भिवंडी शहरात प्रथम तर अनेक वेळा इयत्ता 10 वी चे विद्यार्थी भिवंडी तालुक्यात प्रथम आले आहे
गेल्या पंधरा (15) वर्षांपासून शासनाच्या तांत्रिक शिक्षण सुविधेचा लाभ घेऊन इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचे मूलभूत घटक शिकवले जातात
कमी दर्जाच्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन विशेष मार्गदर्शन आणि अभ्यास कार्यक्रम आखले जातात
विद्यार्थी अनुकूल वातावरण
शाळेसाठी सुसज्ज प्रयोगशाळा आणि सर्व पुस्तके आणि ग्रंथांचा साठा असलेले ग्रंथालय आहे
दरवर्षी क्रीडा महोत्सव आणि वार्षिक स्नेहसंमेलन
C.C.T.V मॉनिटरिंग सिस्टम उपलब्ध
सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण
शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये नेहमीच सहभाग घेतला जातो आणि विद्यार्थी यशस्वीही होतात