दांडेकर विद्यालयात होणारे कार्यक्रम व उपक्रम

अनु.क्रमांक उपक्रमांची यादी तारीख
1 नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांचे स्वागत व विद्यार्थ्यांचे स्वागत
2 शासकीय योजनेतून मोफत पाठ्यपुस्तके (१ ली ते 8 वी )
3 योगदिन
4 गुरुपोर्णिमा
5 पालक शिक्षक संघातर्फे इ. १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
6 रक्षाबंधन
7 १५ ऑगस्ट
8 दहीहंडी
9 लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त विविध स्पर्धा
10 २ ऑक्टो गांधी जयंती स्वच्छता मोहीम ,वाचन प्रेरणा दिन
11 विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी
12 पौगंडावस्थेतील विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन
13 कै. माधवराव देवस्थळी स्मृती निमित्त आंतरशालेय स्पर्धा
14 क्रीडा महोत्सव
15 वार्षिक स्नेहसंमेलन
16 संक्रांतिनिमित्त पालकांसाठी विविध स्पर्धा व महिला पालकांसाठी हळदीकुंकू
17 १० वी च्या प्रवेशासाठी व्यवसाय मार्गदर्शन व APTITUDE TEST
18 गुढीपाडवा / शोभायात्रा
19 वेळोवेळी शासन आदेशानुसार विविध स्पर्धा व दिनविशेष,सर्व नेत्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात