• संगणक शिक्षण आणि ई-लर्निंग पद्धतीने शिक्षण देणारी भिवंडी शहरातील पहिली शाळा होण्याचा मान मिळविला आहे
  • शालेय कामकाजात व्यवस्थापनाचे सतत लक्ष आणि मार्गदर्शन यामुळे गेल्या 24 वर्षात शाळेच्या इयत्ता 10 वीचा निकाल सरासरी 90% पेक्षा जास्त. मराठी माध्यमाच्या शाळा मधे ईयत्ता १० विचा निकाल भिवंडी शहरात प्रथम तर अनेक वेळा इयत्ता 10 वी चे विद्यार्थी भिवंडी तालुक्यात प्रथम आले आहे
  • गेल्या पंधरा (15) वर्षांपासून शासनाच्या तांत्रिक शिक्षण सुविधेचा लाभ घेऊन इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचे मूलभूत घटक शिकवले जातात
  • कमी दर्जाच्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन विशेष मार्गदर्शन आणि अभ्यास कार्यक्रम आखले जातात
  • विद्यार्थी अनुकूल वातावरण
  • शाळेसाठी सुसज्ज प्रयोगशाळा आणि सर्व पुस्तके आणि ग्रंथांचा साठा असलेले ग्रंथालय आहे
  • दरवर्षी क्रीडा महोत्सव आणि वार्षिक स्नेहसंमेलन
  • C.C.T.V मॉनिटरिंग सिस्टम उपलब्ध
  • सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण
  • शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये नेहमीच सहभाग घेतला जातो आणि विद्यार्थी यशस्वीही होतात